Local Body Elections : रवी राणांचा हात पुन्हा ‘भाजप के साथ’!

Team Sattavedh Ravi Rana extends support to the BJP across Amravati district : अमरावती जिल्ह्यात सर्वत्र भाजपला पाठिंबा अमरावती : ‘स्वबळाचा नारा’ देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केलेले आमदार रवी राणा यांचा हात अखेर ‘भाजप के साथ’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये भाजपला खुलेआम पाठिंबा देण्याची घोषणा करून राणा … Continue reading Local Body Elections : रवी राणांचा हात पुन्हा ‘भाजप के साथ’!