Local Body Elections : माजी नगरसेवक, इच्छुकांचे राजकीय गणित बिघडणार

Team Sattavedh Reorganization of Pragnak groups in five wards is possible : पाच प्रभागांतील प्रगणक गटांचे पुनर्विभाजन शक्य Akola आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरील ४८ हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी पार पडली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सुनावणीनंतर अंतिम अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. हा अहवाल ऑक्टोबर … Continue reading Local Body Elections : माजी नगरसेवक, इच्छुकांचे राजकीय गणित बिघडणार