Local Body Elections : कोण निवडून येणार? सोशल मीडियावरच रंगतेय आकडेमोड

Team Sattavedh Result Predictions are being made on social media : नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी लावले जात आहेत अंदाज Malkapur मलकापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या सार्वत्रिक निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडल्या. नगराध्यक्ष पदासाठी १० तर २८ नगरसेवक पदांसाठी तब्बल १२९ उमेदवार रिंगणात होते. सर्वांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सीलबंद झाले आहे. मात्र निवडणुकीच्या निकालाची तारीख … Continue reading Local Body Elections : कोण निवडून येणार? सोशल मीडियावरच रंगतेय आकडेमोड