Local Body Elections : सभापतीपद एसटीसाठी राखीव, पण सदस्यांमध्ये एकही एसटी जागा नाही!

Team Sattavedh Sabhapati Post Reserved for ST, But No ST Member Among the Representatives : चिखली पंचायत समितीत आरक्षणाचा घोळ, पक्षांसमोर नवा राजकीय पेच Chikhali जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षण सोडतीनंतर चिखली तालुक्यात राजकीय चर्चा चांगलीच पेटली आहे. पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव झाले असले, तरी समितीच्या १४ गणांपैकी एकाही जागेवर एसटी … Continue reading Local Body Elections : सभापतीपद एसटीसाठी राखीव, पण सदस्यांमध्ये एकही एसटी जागा नाही!