Local Body Elections : नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक ठरले!

Team Sattavedh Sajid Khan Pathan and Yashomati Thakur are Congress’s star campaigners : आमदार साजिद खान पठाण व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा समावेश Akola नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांची ४० जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, खासदार, आमदार तसेच वरिष्ठ … Continue reading Local Body Elections : नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक ठरले!