Local Body Elections : सौरभ तायडे महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष

Team Sattavedh Saurabh Tayade becomes Maharashtra’s youngest municipal president : सिंदखेडराजा नगरपरिषदेत ‘तुतारी’चा ऐतिहासिक निनाद Sindkhedraja सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) ने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या २१ व्या वर्षी सौरभ विजय तायडे यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारत महाराष्ट्रातील सर्वात तरुण … Continue reading Local Body Elections : सौरभ तायडे महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष