Local Body Elections : शिवसेनेचा (शिंदे) ‘पहिला’ उमेदवारी अर्ज दाखल

Team Sattavedh Shiv Sena (Shinde faction) submits its ‘first’ nomination form : मेहकर नगराध्यक्षपदासाठी अजय उमाळकर रणांगणात Mehkar मेहकर नगरपरिषदेच्या निवडणूक रणधुमाळीत गुरुवारी शिवसेना (शिंदे गट)–महायुतीने पहिली जोरदार एंट्री घेतली. अजय अरविंद उमाळकर यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष दाखल केला. अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यापासून हा नगराध्यक्षपदाचा पहिलाच अर्ज ठरला … Continue reading Local Body Elections : शिवसेनेचा (शिंदे) ‘पहिला’ उमेदवारी अर्ज दाखल