Local Body Elections : अमरावतीत महायुतीत फूट? शिवसेना स्वबळावर मैदानात

Team Sattavedh Shivsena announced candidates in 6 out of 12 places: १२ पैकी ६ ठिकाणी उमेदवार घोषित; युतीचे प्रयत्न निष्फळ Amravati आगामी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्ह्यात स्वबळावर मैदानात उतरणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) … Continue reading Local Body Elections : अमरावतीत महायुतीत फूट? शिवसेना स्वबळावर मैदानात