Local Body Elections : सायलेंट मतदार ठरणार निर्णायक, उमेदवारांपुढे आव्हान

Team Sattavedh Silent voters will be the decisive factor : बुलढाणा निवडणुकीत दिग्गजांची अस्तित्वाची लढाई शिगेला Buldhana नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी तापली असून गटबाजी, नाराजी, शक्तिप्रदर्शन आणि सोशल मीडियावरील प्रचारयुद्धामुळे शहराचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ता टिकविण्यासाठी आणि नातेवाइकांना निवडून आणण्यासाठी दिग्गज नेत्यांनी आक्रमक रणनीती आखण्यास सुरुवात केली असली तरी, यंदाच्या निवडणुकीतील खरा … Continue reading Local Body Elections : सायलेंट मतदार ठरणार निर्णायक, उमेदवारांपुढे आव्हान