Local Body Elections : जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेपकर्त्यांचे व मुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले; सहा आक्षेप मान्य

Team Sattavedh The District Collector heard the objections, six accepted : अकोट, मूर्तिजापूर नगरपरिषद व बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या प्रभागरचनेवरील आक्षेपांची सुनावणी पूर्ण Akola अकोट व मूर्तिजापूर नगरपरिषद तसेच बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभागरचनेवर दाखल झालेल्या २७ आक्षेपांवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली. या वेळी आक्षेपकर्त्यांसह संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांचे (सीओ) म्हणणे … Continue reading Local Body Elections : जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेपकर्त्यांचे व मुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले; सहा आक्षेप मान्य