Local Body Elections : मुदतवाढीचा चेंडू विभागीय आयुक्तांच्या कोर्टात !

Team Sattavedh The Divisional Commissioner will take the decision regarding extension for elections : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा प्रशासक राज? Akola Local Body Elections जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांची मुदत येत्या 16 जानेवारीला संपणार आहे. तर जिल्हा परिषदेची मुदत 17 जानेवारीला संपत आहे. या बाबतची माहिती जिल्हा परिषद प्रशासनामार्फत गुरुवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. … Continue reading Local Body Elections : मुदतवाढीचा चेंडू विभागीय आयुक्तांच्या कोर्टात !