Local Body Elections : नागपूर महानगरपालिकेत जाती व महिला आरक्षणाचे समीकरण ठरणार निर्णायक !

Team Sattavedh The equation of caste and women’s reservation will be decisive in Nagpur Municipal Corporation : नव्याने मांडली जाणार राजकीय गणिते Nagpur : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची तारीख अखेर निश्र्चित झाली आहे. येत्या ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर शहराच्या राजकीय रणभूमीवर उमेदवारांच्या चर्चांना आणि गाठीभेटींना वेग येणार आहे. मनपाच्या … Continue reading Local Body Elections : नागपूर महानगरपालिकेत जाती व महिला आरक्षणाचे समीकरण ठरणार निर्णायक !