Local Body Elections : विचित्र आघाड्या, अपक्षांचा हस्तक्षेप आणि तिरंगी लढत!

Team Sattavedh The real battle will begin after the objections are resolved : राजकीय वातावरण तापले; २६ नोव्हेंबरला चिन्हवाटप Buldhana जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमधील २८ नगरसेवक स्थानांवर आणि ११ नगराध्यक्ष पदांवर होत असलेली निवडणूक आता उच्चांकी चुरशीला पोहोचली आहे. नगराध्यक्षपदासाठी ८५ तर नगरसेवक पदांसाठी तब्बल १,०१६ उमेदवार रिंगणात असून २६ नोव्हेंबरला आक्षेपांचा निपटारा झाल्यानंतर खरी रणधुमाळी … Continue reading Local Body Elections : विचित्र आघाड्या, अपक्षांचा हस्तक्षेप आणि तिरंगी लढत!