Local Body Elections : महापालिका प्रभाग रचनेच्या प्रारूपावर १३३ आक्षेप

Team Sattavedh There are 133 objections to the draft of the municipal ward structure : १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान सुनावणी, २३ ला अंतिम प्रभाग रचना Amravati महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याविरोधात मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. निश्चित मुदतीत एकूण १३३ आक्षेप जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले. आता या सर्व आक्षेपांवर जिल्हाधिकारी आशिष … Continue reading Local Body Elections : महापालिका प्रभाग रचनेच्या प्रारूपावर १३३ आक्षेप