Local Body Elections : अमरावतीत भाजप-स्वाभिमानी पक्षाचं ठरेना!

Team Sattavedh Unease in BJP after Navneet Rana’s announcement : नवनीत राणांच्या घोषणेनंतर भाजपमध्ये अस्वस्थता, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम Amravati स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या तरीही युती-आघाडीचे प्रश्न सुटत नाहीयेत. स्वबळावर लढायचे की एकत्र लढायचे, याबाबत निर्णय होत नसल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. अमरावतीमध्ये देखील भाजप आणि स्वाभिमानी पक्षातील तिढा कायम असल्याने उत्सुकता ताणली गेली आहे. महापालिका … Continue reading Local Body Elections : अमरावतीत भाजप-स्वाभिमानी पक्षाचं ठरेना!