Local Body Elections : वंचितच्या उमेदवाराची माघार; शिवसेनेला मोठा दिलासा!

Team Sattavedh Vanchit candidate withdraws; a big relief for Shiv Sena : डॉ. संगीता हिरोळेंचा शिवसेना उमेदवार सौ. पूजाताई गायकवाड यांना जाहीर पाठींबा Buldhana नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चेला आज मोठा वळण मिळाले. वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. संगीता अर्चित हिरोळे यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेत शिवसेना … Continue reading Local Body Elections : वंचितच्या उमेदवाराची माघार; शिवसेनेला मोठा दिलासा!