Local Body Elections : बहुपक्षीय लढतीत काँग्रेसची सरशी; लोणारमध्ये मतविभाजनाचा डाव फसला!

Team Sattavedh Vote-division plan backfires in Lonar : उद्धवसेनेसह सहा उमेदवारांची अनामत जप्त, काँग्रेसचे ८ नगरसेवक; उपाध्यक्षपदाकडे लक्ष Lonar लोणार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व प्रकारच्या राजकीय तर्क-वितर्कांना छेद देत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. मतविभाजन, आघाड्या-युती आणि ‘अँटी काँग्रेस’ समीकरणांवर उभ्या राहिलेल्या विरोधकांच्या रणनीतीला मतदारांनी स्पष्ट नकार देत काँग्रेसच्या एकहाती वर्चस्वावर शिक्कामोर्तब केला. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत … Continue reading Local Body Elections : बहुपक्षीय लढतीत काँग्रेसची सरशी; लोणारमध्ये मतविभाजनाचा डाव फसला!