Local Body Elections : दुपारनंतर वाढला मतदानाचा टक्का, एखा ठिकाणी गोंधळ

Team Sattavedh Voter turnout increased after noon; chaos at one polling booth : थंडीमुळे दहाही नगर पालिकांमध्ये संथ सुरूवात Buldhana जिल्हयातील दहा नगर पालिकांसाठी सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी थंडी असल्याने मतदार घराबाहेर पडलेच नाही . त्यामुळे सकाळी 7.30 ते 9.30 दरम्यान केवळ 8.09 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढली. दिडी … Continue reading Local Body Elections : दुपारनंतर वाढला मतदानाचा टक्का, एखा ठिकाणी गोंधळ