Local Body Elections : प्रभाग रचना अंतिम; दोन आक्षेप मान्य, १६ फेटाळले

Team Sattavedh Ward structure finalised; two objections accepted, 16 rejected : जिल्ह्यात ५९ गट, ११८ गण कायम; जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवले Amravati जिल्हा परिषदेचे ५९ गट आणि पंचायत समितीचे ११८ गण यांची प्रभाग रचना विभागीय आयुक्तांनी अंतिम केली असून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवर एकूण १८ आक्षेप दाखल झाले होते. त्यापैकी २ आक्षेप स्वीकारले, तर … Continue reading Local Body Elections : प्रभाग रचना अंतिम; दोन आक्षेप मान्य, १६ फेटाळले