Local Body Elections : ‘हॉटस्पॉट’ चिखलीत वाढीव मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर?

Team Sattavedh Who will benefit from the higher voter turnout? : निकाल लांबणीवर पडल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली Chikhali जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि ‘हायप्रोफाईल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली नगरपालिका निवडणुकीत यंदा तब्बल ७१.०२ टक्के मतदान झाले. गतवेळेपेक्षा १.७५ टक्के वाढ झाल्याने हा वाढीव मतदानाचा टक्का नेमका कोणाच्या पारड्यात जाऊन पडतो, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्व … Continue reading Local Body Elections : ‘हॉटस्पॉट’ चिखलीत वाढीव मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर?