Local body elections: निवडणूक लांबणीवर कोणाच्या पथ्यावर?, सारेच संभ्रमात

Team Sattavedh Who will benefit from the postponement of the election? :गल्लीबोळातील प्रचार थंड बस्त्यात, अतिरिक्त खर्चामुळे उमेदवार बेचैन Deulgao raja: न्यायालयीन प्रक्रियेमुळे देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संपूर्ण प्रक्रिया २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली. नवीन वेळापत्रकानुसार २० डिसेंबरला मतदान … Continue reading Local body elections: निवडणूक लांबणीवर कोणाच्या पथ्यावर?, सारेच संभ्रमात