Local body elections: नागपुरातून येणाऱ्या लिफाफ्यात कुणाचे नाव?

Team Sattavedh Whose name for the post of Zilha Parishad chairman in the envelope from Nagpur? : शुक्रवारी होणार उघड; जिल्हा पपरिषद अध्यक्षाची निवडणूक Gondia जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी (दि.२४) निवडणूक होणार आहे. अध्यक्षाचे नाव निश्चित करण्यासाठी मंगळवारी (दि.२१) मंगळवारी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदी … Continue reading Local body elections: नागपुरातून येणाऱ्या लिफाफ्यात कुणाचे नाव?