Local Body Elections : अमरावतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ, ‘युवा स्वाभिमान’ स्वबळावर!

Team Sattavedh ‘Yuva Swabhiman’ Party Decides to Contest Independently : स्थानिक निवडणुकीत राणा दाम्पत्य आमनेसामने येण्याची शक्यता Amravati राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार रवी राणा आणि त्यांच्या … Continue reading Local Body Elections : अमरावतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ, ‘युवा स्वाभिमान’ स्वबळावर!