Local Body Elections : ओबीसी आरक्षणाशिवायच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका!

Team Sattavedh Zilla Parishad and Panchayat Samiti elections without OBC reservation : निवडणूक आयोगाचा निर्णय; ओबीसी समाजात संताप, समाजबांधवांवर अन्याय – बालमुकुंद Akola राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने ओबीसींसाठी राखीव जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट केल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत फक्त अनुसूचित … Continue reading Local Body Elections : ओबीसी आरक्षणाशिवायच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका!