Local Body Elections : न. प. निवडणुकीत मतदारांची उघड नाराजी

Team Sattavedh 182 voters opt for NOTA in Buldhana : बुलढाण्यात १८२ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला Buldhana जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून आला असला, तरी काही ठिकाणी उमेदवारांविषयी असंतोषही ठळकपणे समोर आला आहे. याचे स्पष्ट प्रतिबिंब म्हणजे ‘नोटा’ (None of the Above) या पर्यायाला मिळालेली पसंती. बुलढाणा … Continue reading Local Body Elections : न. प. निवडणुकीत मतदारांची उघड नाराजी