Local Body Elections : अमरावती महापालिका निवडणुका जानेवारीत?

Team Sattavedh Amravati Municipal Elections Likely to Be Held in January : जिल्हा परिषद, नगरपंचायतसाठी नोव्हेंबरमध्ये आचारसंहितेची शक्यता; महापौर पदाच्या आरक्षणाकडे लक्ष Amravati अमरावती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महापालिका प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू केली असून, सध्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध … Continue reading Local Body Elections : अमरावती महापालिका निवडणुका जानेवारीत?