Local Body Elections : जि. प., न. प.च्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लागले लक्ष

Team Sattavedh Aspirants are focused on the ZP and NP reservation : २०२२ च्या राजकीय उलथापालथीनंतर प्रथमच होत आहेत निवडणुका Buldhana बुलढाणा जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचे आराखडे अंतिम टप्प्यात पोहोचले असून ते शासनाकडे सादर झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळासह इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता आरक्षण, मतदार याद्या आणि ईव्हीएम पडताळणीकडे खिळले आहे. जून … Continue reading Local Body Elections : जि. प., न. प.च्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लागले लक्ष