Local Body Elections : मंडळ अध्यक्ष नव्हे, निवडणुका जिंकण्याची सोय!

सुमित ठाकरे BJP has started preparations for the elections : निवडणुकांचा पत्ता नाही, पण इतर पक्षही अलर्ट मोडवर, Gondia भारतीय जनता पक्षाने गोंदिया जिल्ह्यात आपल्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी नव्या मंडळ अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांद्वारे भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला गती दिली आहे. त्यामुळे ही केवळ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती नसून निवडणुका जिंकण्याची सोय असल्याचे … Continue reading Local Body Elections : मंडळ अध्यक्ष नव्हे, निवडणुका जिंकण्याची सोय!