Local Body Elections : चिखलदऱ्याच्या निवडणुकीत अकोल्याहून ‘रसद’ पुरवणारा बिल्डर चर्चेत

Team Sattavedh Builder supplying ‘resources’ from Akola for the Chikhaldara election becomes a topic of discussion : दोन ‘खोक्यांची’ चर्चा?, नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या आर्थिक उलाढालीचा संशय Amravati राज्यातील सर्वात लहान असलेल्या चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराविरोधात असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला अकोला येथील एका बिल्डरकडून मोठ्या प्रमाणात ‘रसद’ पुरविल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात उमेदवारापेक्षा तो … Continue reading Local Body Elections : चिखलदऱ्याच्या निवडणुकीत अकोल्याहून ‘रसद’ पुरवणारा बिल्डर चर्चेत