Local Body Elections : महायुतीत एकजूट की वेगळीच राजकीय चाल?

Team Sattavedh Completely different political move in Mahayuti : मंत्री प्रतापराव जाधवांचे ‘स्पष्टीकरण’ व नवे संकेत Akola राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये नेमकी कोणती राजकीय दिशा तयार होतेय, याबाबत अनेक चर्चा रंगत असतानाच केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालयाचे प्रतापराव जाधव यांनी शनिवारी महत्त्वाचे विधान केले. महायुती एकवटलेली असून “सर्व निवडणुका आम्ही … Continue reading Local Body Elections : महायुतीत एकजूट की वेगळीच राजकीय चाल?