Local Body Elections : मतदारयादीचा टप्पा पूर्ण; जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीची उलटी गणती सुरू!

Team Sattavedh Countdown begins for the Zilla Parishad election battle : महाविकास आघाडी व महायुतीची केंद्रनिहाय याद्यांवर नजर, इच्छुक उमेदवारांचे गॉडफादर लॉबिंगला वेग Buldhana जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. ३ नोव्हेंबर रोजी आक्षेपांचे निराकरण करून ग्रामीण भागातील अंतिम मतदारयादी जाहीर झाली असून, येत्या १२ नोव्हेंबर रोजी केंद्रनिहाय मतदार … Continue reading Local Body Elections : मतदारयादीचा टप्पा पूर्ण; जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीची उलटी गणती सुरू!