Local body elections:प्रारूप मतदार यादीला अंतिम रूप; १० डिसेंबर रोजी होणार प्रसिद्ध

Team Sattavedh Draft voter list finalized : महापालिकेत तक्रारींचा ढीग; आक्षेप व तक्रारी केवळ खानापूर्ती तर ठरणार नाहीत ना? Amravati : आगामी अमरावती महापालिका amravati municipal corporation सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीवरील आक्षेपांची सुनावणी सोमवारपर्यंत पूर्ण झाली आहे. दरम्यान, ८ डिसेंबर रोजी मतदार यादीचे कंट्रोल शीट तयार करण्यात आले असून यादीला आता अंतिम स्वरूप … Continue reading Local body elections:प्रारूप मतदार यादीला अंतिम रूप; १० डिसेंबर रोजी होणार प्रसिद्ध