Local Body Elections : एकनाथ शिंदे यांनी नागपूर जिल्ह्यासाठी केल्या जबाबदाऱ्या निश्चित !

Team Sattavedh Eknath Shinde has confirmed his responsibilities for Nagpur district : कृपाल तुमाने यांच्यावर चार विधानसभा मतदारसंघ तर जयस्वाल आणि पांडव यांनाही महत्त्वाची जबाबदारी Nagpur : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नागपूर जिल्ह्यात शिवसेनेने (एकनाथ शिंदे) संघटनात्मक तयारी गतिमान केली आहे. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी … Continue reading Local Body Elections : एकनाथ शिंदे यांनी नागपूर जिल्ह्यासाठी केल्या जबाबदाऱ्या निश्चित !