Local Body Elections : अधिसूचनेची प्रतीक्षा; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष?

Team Sattavedh Election Commission’s disregard for Supreme Court orders : चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश; पण आयोगाच्या भूमिकेमुळे संभ्रम Amravati राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन वर्षांपासून रखडलेल्या असतानाही, अद्याप निवडणूक आयोगाने अधिसूचना काढलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, २८ दिवसांच्या आत निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना जाहीर करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात … Continue reading Local Body Elections : अधिसूचनेची प्रतीक्षा; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष?