Local Body Elections : पंचायत समिती सभापतीची निवड दृष्टीपथात!

Team Sattavedh   Election of Panchayat Samiti Chairman on Monday : आठ पंचायत समितीची निवडणूक सोमवारी Gondia विद्यमान पंचायत समिती सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाला. त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी सभापतीची निवड करण्यासाठी सोमवारी (दि.२०) निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठही पंचायत समितीला नवे शिलेदार मिळणार असून ते याकडे जिल्ह्यावासीयांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात गोंदिया, … Continue reading Local Body Elections : पंचायत समिती सभापतीची निवड दृष्टीपथात!