Local Body Elections : नगराध्यक्षपदाची फायनल मॅच, ‘पॉवर’ प्ले सुरू

Team Sattavedh Final match for the post of Municipal Council President; the ‘power play’ begins : पालिका रणांगणात अपक्षांची जोरदार एंट्री, ‘मिस्ट्री स्पिनर’ ठरू शकतात धोकादायक Buldhana जिल्ह्यातील ११ नगरपालिका निवडणुकांचा महाआह्वान समोर असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक चिन्हांचे वाटप होताच आतापर्यंत शांत बसलेल्या अपक्ष उमेदवारांनी अचानक पूर्ण ताकदीने मैदानात उडी घेतल्याने स्पर्धेला … Continue reading Local Body Elections : नगराध्यक्षपदाची फायनल मॅच, ‘पॉवर’ प्ले सुरू