Local body elections ! युती झाली किंवा नाही झाली तरी 100 पार !

Team Sattavedh Girish Mahajan’s statement creates a stir in the Mahayuti : गिरीश महाजनांच्या विधानाने महायुतीत खळबळ Nashik : राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading Local body elections ! युती झाली किंवा नाही झाली तरी 100 पार !