Local Body Elections : खामगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप फ्रंट फुटवर!

Team Sattavedh Leaders Conduct Interviews of Aspirants candidates: नेत्यांनी घेतल्या नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांच्या मुलाखती Khamgao खामगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. योग्य उमेदवार निवडीसाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या खामगाव मतदारसंघाच्या पक्षनिरीक्षकांनी स्थानिक हॉटेल तुळजाई येथे नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. खामगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव … Continue reading Local Body Elections : खामगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप फ्रंट फुटवर!