Local Body Elections : निकालापूर्वीच पराभव झाल्याचा आला मेसेज

Team Sattavedh Message claiming defeat received before the results, suspicion of EVM tampering : ईव्हीएम छेडछाडीचा संशय; तेल्हारा येथील पराभूत उमेदवाराची पोलिसांत तक्रार Akola नगरपरिषद निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीत पराभव होणार असल्याचा मेसेज मोबाईलवर प्राप्त झाल्याचा दावा करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सचिन थाटे यांनी मतदान यंत्रात (ईव्हीएम) छेडछाड झाल्याचा संशय … Continue reading Local Body Elections : निकालापूर्वीच पराभव झाल्याचा आला मेसेज