Local Body Elections : अमरावती जिल्ह्यात मतदार याद्यांवर १३ हजारांहून अधिक हरकती

Team Sattavedh More Than 13,000 Objections Filed Against Voter Lists : मोर्शी नगरपालिकेत सर्वाधिक ३,१३४ आक्षेप; चिखलदऱ्यात सर्वात कमी ८० Amravati जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल १३ हजारांहून अधिक आक्षेप दाखल झाले आहेत. या मोठ्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, अंतिम मतदार यादी तयार करणे हे आव्हानात्मक … Continue reading Local Body Elections : अमरावती जिल्ह्यात मतदार याद्यांवर १३ हजारांहून अधिक हरकती