Local Body Elections : गण-गटांच्या आरक्षणाला १३ ऑक्टोबरचा मुहूर्त

Team Sattavedh October 13 set as the date for ward reservation lottery : प्रतीक्षा संपली; ३० गटांमध्ये महिलांचे वर्चस्व Amravati जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील गण-गटांच्या आरक्षणाबाबतची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १३ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरावर गटांची तर पंचायत समिती स्तरावर गणांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यापूर्वी ग्रामविकास विभागाने १२ … Continue reading Local Body Elections : गण-गटांच्या आरक्षणाला १३ ऑक्टोबरचा मुहूर्त