Local Body Elections : नगर पालिकांसाठी केवळ चार दिवस मिळणार प्रचाराला

Team Sattavedh Only four days for campaigning in municipal elections : दिग्गज नेत्यांसमोर ‘गड’ वाचवण्याचे आव्हान, जिल्ह्यात ११ नगरपालिकांच्या निवडणुका Buldhana चार वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. मंगळवारपासून संबंधित नगर परिषदांमध्ये आदर्श … Continue reading Local Body Elections : नगर पालिकांसाठी केवळ चार दिवस मिळणार प्रचाराला