Local Body Elections : महानगरपालिकेत ‘महिलाराज’; आरक्षणाने काहींना ‘दे धक्का’

Team Sattavedh Out of 87 Seats, as Many as 44 Reserved for Women : ८७ पैकी तब्बल ४४ जागा महिलांसाठी राखीव, राजकीय गणीत बिघडणार? Amravati आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण जाहीर झाले असून, महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवल्याने ‘महिलाराज’ आले आहे. मात्र, या आरक्षणामुळे काहींना ‘दे धक्का’ बसल्याचे चित्र दिसत आहे. आरक्षणानुसार अनुसूचित … Continue reading Local Body Elections : महानगरपालिकेत ‘महिलाराज’; आरक्षणाने काहींना ‘दे धक्का’