Local Body Elections : राज्यातील एकमेव नगरपरिषद, जिथे होणार नाही निवडणूक!

Team Sattavedh Patur Municipal Council election pending : अकोला जिल्ह्यातील पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रलंबित, हद्दवाढीवरील न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे आयोगाचा निर्णय Akola राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अखेर मुहूर्त ठरला आहे. नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून, राज्यातील २४७ पैकी २४६ नगर पालिकांची निवडणूक होणार आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील पातूर नगर पालिकेची निवडणूक … Continue reading Local Body Elections : राज्यातील एकमेव नगरपरिषद, जिथे होणार नाही निवडणूक!