Local Body Elections : मतदार याद्यांमधील घोळांवर राजकीय मौन, डोणगाव सर्कलमध्ये नावांमधील चुकांचा महापूर

Team Sattavedh Political Silence Over Irregularities in Voter Lists : राजकारणी व इच्छुकांनीही घेतला नाही आक्षेप, प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह,मतदारांना झाला गोंधळाचा सामना Dongao आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील त्रुटींनी प्रशासनाचे कामकाज व राजकीय पक्षांचे भान दोन्हीही उघडे पडले आहे. डोणगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये मतदार याद्यांतील नावांमध्ये एवढ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत की, काही … Continue reading Local Body Elections : मतदार याद्यांमधील घोळांवर राजकीय मौन, डोणगाव सर्कलमध्ये नावांमधील चुकांचा महापूर