Local Body Elections : बुलढाण्यात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Team Sattavedh Prestige of current and former MLAs is at stake in Buldhana : शिंदेसेना-भाजप युतीचा पेच कायम, आरोप-प्रत्यारोपांमुळे वाढली गुंतागुंत Buldhana जिल्ह्याच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा सत्तेची थरारक चुरस रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आता अधिकच बळकट झाली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे शिंदेसेना-भाजप युतीचे गणित … Continue reading Local Body Elections : बुलढाण्यात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला