Local Body Elections : अमरावती जिल्ह्यातील गाव कारभाऱ्यांची आरक्षण सोडत!

Team Sattavedh Reservation process for Sarpanch elections : २३ व २४ एप्रिलला प्रक्रिया; थेट जनतेतून सरपंच निवडणार Amravati जिल्ह्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत २३ आणि २४ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी सर्व संबंधित नागरिकांनी आपल्या तहसील कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे, असे … Continue reading Local Body Elections : अमरावती जिल्ह्यातील गाव कारभाऱ्यांची आरक्षण सोडत!