Local Body Elections : निकालांनी दिला ‘ट्रेन्ड’ बदलाचा इशारा; काँग्रेसची पकड सैल!

Team Sattavedh Results signal a change in the trend : भाजपचा शहरी धक्का, बदलत्या समीकरणांची नांदी Buldhana बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसचा दबदबा थेट किंवा आघाड्यांच्या माध्यमातून दीर्घकाळ दिसून आला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण आणि शहरी राजकारणाची दिशा वेगळी होत असल्याचे संकेत सातत्याने मिळत होते. २०१७ च्या जिल्हा परिषद व पंचायत … Continue reading Local Body Elections : निकालांनी दिला ‘ट्रेन्ड’ बदलाचा इशारा; काँग्रेसची पकड सैल!