Local Body Elections : शिवसेनेची तयारी जोरात, मेहकरमध्ये ‘शिवसंकल्प’!

Team Sattavedh Shiv Sena gears up; training camp held in Mehkar : ५ नोव्हेंबरला पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, विजयाचा कानमंत्र देणार Mehkar शिवसेना पक्षसंघटनेच्या बळकटीसाठी आणि कार्यपद्धतीत नवी ऊर्जा निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘शिवसंकल्प शिवसेना जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर’ ५ नोव्हेंबर रोजी मेहकर येथे आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन … Continue reading Local Body Elections : शिवसेनेची तयारी जोरात, मेहकरमध्ये ‘शिवसंकल्प’!