Local body elections : मयत शिक्षकांनाच निवडणूक ड्युटी; ‘ऑर्डर कोण पोहोचवणार?’

Team Sattavedh Teachers union angry over administrations chaos : प्रशासनाच्या गोंधळावर शिक्षक संघटना संतप्त Mumbai : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच प्रशासनाच्या कारभाराचा अजब आणि धक्कादायक नमुना समोर आला आहे. निवडणूक कामासाठी गैरहजर राहणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा देणाऱ्या नोटिसा थेट दोन मृत शिक्षकांच्या नावाने पाठवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. … Continue reading Local body elections : मयत शिक्षकांनाच निवडणूक ड्युटी; ‘ऑर्डर कोण पोहोचवणार?’